
Real estate tip for House Buying Home loan guide gh mhpl
[ad_1] मुंबई, 01 जुलै : स्वतःच्या मालकीचं घर (Buying own house) घेण्याचा निर्णय सोपा नसतो. त्यासाठी भरपूर खर्च येतो. कित्येकांची आयुष्यभराची कमाईदेखील यासाठी कमी पडते. असं असलं, तरीही आपलं स्वतःचं एक घर असावं हे स्वप्न जवळपास सर्व भारतीय पाहतात. स्वतःचं घर असल्यामुळे जी सुरक्षितता आणि स्थैर्य मिळतं, त्यामुळे आपला आत्मविश्वासही वाढतो. स्वतःचं घर घेताना जी…