
जुनं घर विकून नवीन खरेदी करताय? कसा वाचेल तुमचा Tax?
[ad_1] मुंबई, 4 सप्टेंबर: जुनं घर विकून नवीन विकत घ्यायचं असेल तर तुम्हाला आयकराचे नियम माहित असणं आवश्यक आहे. विक्री आणि खरेदी हा मोठा व्यवहार असतो आणि यामध्ये तुमचं उत्पन्नही वाढतं. त्यामुळं तुमचा टॅक्स ब्रॅकेट वाढू शकतो. त्या वाढीव श्रेणीनुसार तुम्ही कर भरला नाही, तर कर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो. त्यामुळे जुनं घर विकल्यानंतर…