Home Loan : ना सॅलरी, ना इन्कम टॅक्स, तरीही मिळेल होम लोन! फक्त करा हे काम

[ad_1]
Home Loan without Salary Slip: देशात कोट्यवधी असे लोक आहेत ज्यांच्याजवळ नोकरी नाही. तसंच ते इन्कम टॅक्सही भरत नाही. अशा वेळी या लोकांना होम लोन घ्यायचं असेल तर त्यांनी काय करावं? जास्तीत जास्त लोकांना वाटतं की, अर्जदारांना बँक लोन देत नाही. पण हे चुकीचं आहे. त्यांनाही लोन मिळू शकतं. फक्त प्रोसेस वेगळी आहे. चला तर मग जाणून घेऊया या प्रोसेसविषयी…
[ad_2]
Source link