Saving Account मध्ये किती पैसे ठेवावेत? लिमिटपेक्षा जास्त ठेवले तर काय? घ्या जाणून

[ad_1]
04
यासोबतच सेव्हिंग अकाउंटवर मिळणाऱ्या व्याजावरही टॅक्स भरावा लागतो. परंतु त्याच्याशी संबंधित काही नियम आहेत. इन्कम टॅक्स अॅक्स सेक्शन 80TTA अंतर्गत, सामान्य लोकांच्या बचत खात्यावर आर्थिक वर्षात मिळणाऱ्या 10,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर कोणताही टॅक्स आकारला जात नाही. व्याजाची रक्कम यापेक्षा जास्त असल्यास टॅक्स भरावा लागतो. यासोबतच, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50,000 रुपयांपर्यंत आहे.
[ad_2]
Source link